उपमुख्यमंत्री Devendra Fadanvis यांची माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्यावर खोचक टीका | Sakal

2022-08-20 61

राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार सत्तेत आल्यानंतर आता भाजपनं आपला मोर्चा मुंबई महापालिकेकडे वळवलाय. आज मुंबई भाजपाकडून आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन शिवसेनेवर टीका केली. याशिवाय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेतलं.
#DevendraFadanvis #BJP #Mumbai #MissonMumbai2022 #sakalmediagroup